घटस्फोटानंतर शिखर धवन याचं नाव अनेक महिलांशी जोडलं गेलं. सध्या त्याच नाव सोफी शाईन या विदेशी महिलेशी जोडलं जातं असून ती आणि शिखर हे रिलेशनशिपमध्ये असल्याचं बोललं जातं आहे.
अनेकदा शिखर धवन आणि सोफी शाईनला एकत्र स्पॉट करण्यात आले असून टीव्ही न्यूजवरील एका कार्यक्रमादरम्यान शिखर धवनने तो सध्या रिलेशनशिपमध्ये असल्याचे कबूल केले होते.