कोण आहे शिखर धवनची नवी गर्लफ्रेंड सोफी शाईन?

Published by: Pooja Pawar | Apr 15, 2025

भारताचा स्टार क्रिकेटर शिखर धवन याचा 2021 मध्ये पूर्व पत्नी आयेशा मुखर्जी हिच्याशी घटस्फोट झाला.

Published by: Pooja Pawar | Apr 15, 2025

टीम इंडियात अनेक वर्ष संधी न मिळाल्याने शिखर धवनने ऑगस्ट 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

Published by: Pooja Pawar | Apr 15, 2025

शिखर धवन आता कॉमेंट्री बॉक्समध्ये तसेच अनेक कंपन्यांचा ब्रँड अँबॅसिडर म्हणून काम करतो.

Published by: Pooja Pawar | Apr 15, 2025

घटस्फोटानंतर शिखर धवन याचं नाव अनेक महिलांशी जोडलं गेलं. सध्या त्याच नाव सोफी शाईन या विदेशी महिलेशी जोडलं जातं असून ती आणि शिखर हे रिलेशनशिपमध्ये असल्याचं बोललं जातं आहे.

Published by: Pooja Pawar | Apr 15, 2025

सोफी शाईन ही आयर्लंडची नागरिक असून ती एक आयरीश प्रोडक्ट कंसल्टंट आहे.

Published by: Pooja Pawar | Apr 15, 2025

सोफी शाईन हिला फिरण्याची सुद्धा खूप शौकीन असून तिने स्विझरलँड, इटली, दुबई, अफ्रिका, स्पेन आणि भारत या सारख्या अनेक देशात फिरलीये.

Published by: Pooja Pawar | Apr 15, 2025

अनेकदा शिखर धवन आणि सोफी शाईनला एकत्र स्पॉट करण्यात आले असून टीव्ही न्यूजवरील एका कार्यक्रमादरम्यान शिखर धवनने तो सध्या रिलेशनशिपमध्ये असल्याचे कबूल केले होते.

Published by: Pooja Pawar | Apr 15, 2025

VIEW ALL

Read Next Story