आयपीएल २०२४ स्पर्धेच्या लिलावाची तारीख निश्चित झाली असून १९ डिसेंबर रोजी दुबईत कार्यक्रम रंगणार आहे.

आगामी आयपीएल लिलावात मल्लिका सागर ऑक्शनरच्या भूमिकेत दिसून येण्याची शक्यता आहे.

मल्लिका सागर हे नाव अनेकांनी पहिल्यांदाच ऐकलं असावं. पाहूयात कोण आहे मल्लिका सागर

मल्लिकाने यापूर्वीही आयपीएल स्पर्धेत ऑक्शनरची भूमिका पार पाडलीये.

गेल्यावर्षी तिने महिलांच्या आयपीएल स्पर्धेत होस्टची भूमिका पार पाडली होती.

मल्लिका सागरबद्दल बोलायचं झालं तर तिने फिलाडेल्फियामध्ये ब्रायन मावर कॉलेजमधून इतिहास या विषयातू पदवी घेतलीये.

2001 मध्ये तिने क्रिस्टीमध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती.

VIEW ALL

Read Next Story