शिखर धवनची होणारी नवरी सोफी शाइन आहे तरी कोण?

Published by: Tejashree Gaikwad | Jan 06, 2026

भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर शिखर धवन पुन्हा एकदा आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे.

Published by: Tejashree Gaikwad | Jan 06, 2026

आता लवकरच आयुष्यातील दुसऱ्या डावाला सुरुवात करणार असून, तो सोफी शाइन हिच्यासोबत लग्न करणार आहे.

Published by: Tejashree Gaikwad | Jan 06, 2026

आयर्लंडची रहिवासी असलेली सोफी आणि धवन बराच काळ एकमेकांच्या सोबत आहेत.

Published by: Tejashree Gaikwad | Jan 06, 2026

सोफी शाइन ही आयर्लंडची रहिवासी असून, ती प्रोडक्ट कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.

Published by: Tejashree Gaikwad | Jan 06, 2026

तिने लिमरिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून मार्केटिंग आणि मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आहे.

Published by: Tejashree Gaikwad | Jan 06, 2026

सध्या ती नॉर्दर्न ट्रस्ट कॉर्पोरेशन या नामांकित फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीत सेकंड व्हाइस प्रेसिडेंट पदावर कार्यरत आहे.

Published by: Tejashree Gaikwad | Jan 06, 2026

या कंपनीचे कार्यालय अबू धाबी येथे आहे.

Published by: Tejashree Gaikwad | Jan 06, 2026

VIEW ALL

Read Next Story