प्रभसिमरन सिंह

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यात प्रभसिमरन सिंह याने 65 चेंडूत 103 धावा कुटल्या. यामध्ये 6 षटकार आणि 10 चौकरांचा समावेश आहे.

सूर्यकुमार यादव

गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स मध्ये झालेल्या सामन्यात सूर्याने गोलंदाजांना आस्मान दाखवलं. त्याने 49 चेंडूत नाबाद 103 धावांची आतिषबाजी केली.

यशस्वी जयस्वाल

मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात यशस्वी जयस्वालने 62 चेंडूत 8 षटकार आणि 16 चौकार खेचत दमदार शतक ठोकलं होतं.

वेंकटेश अय्यर

मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात वेंकटेश अय्यर याने 49 चेंडूत शतक ठोकलं.

हॅरी ब्रुक

कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळताना हैदराबादच्या हॅरी ब्रुकने धमाकेदार सेंच्युरी ठोकली अन् संघाला विजय मिळवून दिला. फक्त 55 बॉलमध्ये त्याने 100 धावा केल्या होत्या.

IPL 2023 चे शतकवीर कोण?

'या' खेळाडूंनी गाजवलंय मैदान; पाहा यादी!

VIEW ALL

Read Next Story