सर्वात जास्त आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा क्रिकेटर कोण?


सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 664 सामने खेळले आहेत.


महेला जयवर्धनेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 652 सामने खेळले आहेत.


कुमार संगकाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 594 सामने खेळले आहेत.


सनथ जयसूर्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 586 सामने खेळले आहेत.


रिकी पॉन्टिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 560 सामने खेळले आहेत.


महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 538 सामने खेळले आहेत.


शाहिद आफ्रिदीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 524 सामने खेळले आहेत.


जॅक कॅलिसने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 519 सामने खेळले आहेत.


विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 518 सामने खेळले आहेत.

VIEW ALL

Read Next Story