कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान त्रिशतक करणारे खेळाडू कोण? जाणून घ्या

Published by: Intern | Jul 08, 2025

साउथ आफ्रिकेच्या वियान मुल्डर याने कसोटी क्रिकेटमध्ये धमाकेदार त्रिशतक झळकावून खळबळ उडवली होती. त्याने झिम्बाब्वे विरुद्ध ही कामगिरी केली.

Published by: Intern | Jul 08, 2025

वियान मुल्डरने झिम्बाब्वे विरुद्ध 367 नाबाद डाव खेळून आपली इनिंग घोषित केली, त्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये साउथ आफ्रिकेकडून वियान मुल्डरच्या नावे सगळ्यात मोठा विक्रम नमूद झाला आहे.

Published by: Intern | Jul 08, 2025

विआन मुल्डरने 297 चेंडूत कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक पूर्ण केले आणि हा विक्रम करणारा दुसरा सर्वात जलद फलंदाज ठरला.

Published by: Intern | Jul 08, 2025

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद त्रिशतक करण्याचा विक्रम भारताचा माजी सलामी फलंदाज वीरेंद्र सेहवागच्या नावावर आहे.

Published by: Intern | Jul 08, 2025

2008 मध्ये साउथ आफ्रिकेविरुद्ध वीरेंद्र सेहवागने चेन्नई कसोटी मालिकेत केवळ 278 चेंडूत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद त्रिशतक झळकावले.

Published by: Intern | Jul 08, 2025

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद त्रिशतक करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत इंग्लंडचा हॅरी ब्रुक तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने मुल्तान येथे पाकिस्तानविरुद्ध 310 चेंडूत ही कामगिरी केली होती.

Published by: Intern | Jul 08, 2025

2003 मध्ये,ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू हेडनने कसोटी क्रिकेटमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध 362 चेंडूत त्रिशतक झळकावले होते. तर 2008 मध्ये हा विक्रम वीरेंद्र सेहवाग याने मोडला.

Published by: Intern | Jul 08, 2025

कसोटी क्रिकेट मालिकांमध्ये सर्वात जलद त्रिशतक करण्याच्या बाबतीत, वीरेंद्र सेहवाग याचे नाव यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने मुल्तानमध्ये पाकिस्तानविरुद्ध 364 चेंडू खेळून ही कामगिरी केली होती.

Published by: Intern | Jul 08, 2025

VIEW ALL

Read Next Story