कोण आहे पहिली भारतीय WWE महिला रेसलर? 'द ग्रेट खली'शी आहे खास कनेक्शन

पहिली भारतीय महिला

कविता देवी ही WWE च्या रिंगमध्ये पाय ठेवणारी पहिली भारतीय महिला आहे. कविताला दलाल या नावानं देखील ओळखतात.

कधी झाला होता जन्म?

कविताचा जन्म 20 सप्टेंबर 1987 रोजी हरियाणात धाला होता.

एमएमए यंग क्लासिकमध्ये कुश्मीची स्टाईल

कवितानं WWE मध्ये येण्याआधी कुश्तीपटू म्हणून ओळख मिळवली होती. तर तिला भारताची लेडी खली असं देखील म्हणतात.

रेसलमेनिया 34 दरम्यान जिंकली मनं

कविताला रेसलमेनिया 34 दरम्यान तिनं सगळ्या WWE स्पर्धकांपासून चाहत्यांना आश्चर्यात पडले आहेत.

खलीकडून मिळाली ट्रेनिंग

2016 च्या दक्षिण आशियायी स्पर्धेत भारतचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या कविताला द ग्रेट खलीकडून ट्रेनिंग मिळाली आहे.

खलीच्या ट्रेनिंगवर कविताची प्रतिक्रिया

'खली सरांनी मला WWE पर्यंत पोहोचवलं. माझ्या करिअरला त्यांनीच आकार दिला, त्यामुळे त्यांचा यात मोठा वाटा आहे', असं तिनं एका मुलाखतीत सांगितलं होतं.

कवितानं केला होता रिटायरमेंटचा विचार

कवितानं 2009 मध्ये लग्न केलं आणि लग्नाच्या एका वर्षात बाळाचं स्वागत केलं. त्यानंतर कवितानं रिटायरमेंट घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पतीनं पाठिंबा दिल्यानं 2017 ते 2021 मध्ये तिनं WWE ची सदस्य म्हणून काम केले.

VIEW ALL

Read Next Story