टीम इंडियाच्या 'या' स्टार क्रिकेटरला ओळखलं का?

Published by: Saurabh Talekar | Mar 11, 2024

शुभमन गिल

टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज शुभमन गिल सोशल मीडियावर चर्चेत असतो.

Published by: Saurabh Talekar | Mar 11, 2024

स्टाईलिश

युवा आणि नव्या दमाचा खेळाडू शुभमन गिल स्टाईलिश क्रिकेटपैकी एक आहे.

Published by: Saurabh Talekar | Mar 11, 2024

शुभमन फोटो

शुभमन गिल सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव दिसतो. अनेकदा तो फोटो देखील शेअर करतो.

Published by: Saurabh Talekar | Mar 11, 2024

शर्टलेस

शुभमन गिलने नुकताच एक शर्टलेस फोटो शेअर केला होता. त्यामुळे तो चर्चेत देखील आला होता.

Published by: Saurabh Talekar | Mar 11, 2024

पोरी फिदा

शुभमन गिलच्या या शर्टलेस फोटोवर पोरी देखील फिदा झाल्यात. अनेक तरुणींनी यावर कमेंट केली आहे.

Published by: Saurabh Talekar | Mar 11, 2024

सिक्स पॅक

शर्टलेस फोटोमध्ये शुभमन गिल सिक्स पॅक दाखवताना दिसतोय. त्याच्या या फोटोला दोन मिलियनच्या वर लाईक आले आहेत.

Published by: Saurabh Talekar | Mar 11, 2024

VIEW ALL

Read Next Story