टीम इंडियाच्या जर्सीचा रंग निळाच का असतो?

Published by: Pooja Pawar | Sep 20, 2025

टीम इंडियाची जर्सी घालून क्रिकेटमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करण्याची इच्छा अनेक क्रिकेट खेळणाऱ्यांची असते.

Published by: Pooja Pawar | Sep 20, 2025

तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीचा रंग हा निळाच असतो. पण त्यामागचं नेमकं कारण काय याविषयी जाणून घेऊयात.

Published by: Pooja Pawar | Sep 20, 2025

टीम इंडियाच्या जर्सीमध्ये निळ्या रंगला खूप महत्व असतं. केवळ क्रिकेट संघच नाही तर भारतातील सर्व खेळांच्या जर्सी निळ्या रंगाच्या असतात.

Published by: Pooja Pawar | Sep 20, 2025

निळा रंग भारताच्या राष्ट्रीय ध्वजातील अशोक चक्राचे प्रतिनिधित्व करतो, जो आकाश आणि समुद्राचे प्रतीक आहे.

Published by: Pooja Pawar | Sep 20, 2025

निळा रंग यश आणि उच्च उंची गाठण्याची प्रेरणा देतो. म्हणूनच भारतीय संघाच्या जर्सीसाठी निळा रंग निवडण्यात आला आहे.

Published by: Pooja Pawar | Sep 20, 2025

वेगवेगळ्या डिझाईननुसार कालांतराने त्यात विविध रंगांचा समावेश केला गेला, परंतु त्यात नेहमी निळा रंग हा प्रमुख असतो.

Published by: Pooja Pawar | Sep 20, 2025

आशिया कप 2025 मध्ये टीम इंडियाच्या जर्सीमध्ये निळा आणि भगवा रंग आहे.

Published by: Pooja Pawar | Sep 20, 2025

VIEW ALL

Read Next Story