नंबर-1 झाल्यानंतरही बुमराह खुश का नाही?

Published by: Saurabh Talekar | Feb 07, 2024

जसप्रीत बुमराह

टीम इंडियाचा गोलंदाज जसप्रीत बुमराहने आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे.

Published by: Saurabh Talekar | Feb 07, 2024

नंबर वनचा ताज

गेल्या दोन कसोटी सामन्यात आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर बुमराहने 15 विकेट घेत नंबर वनचा ताज मिळवलाय.

Published by: Saurabh Talekar | Feb 07, 2024

जगातील पहिला गोलंदाज

आयसीसीच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर-1 वर असलेला जगातील पहिला गोलंदाज हा जसप्रीत बुमराह ठरला आहे.

Published by: Saurabh Talekar | Feb 07, 2024

बुमराह खुश नाही

ऐतिहासिक कामगिरीवर अनेकांनी बुमराहवर शुभेच्छांचा वर्षाव देखील केलाय. अशातच आता बुमराह खुश नसल्याचं समोर आलंय.

Published by: Saurabh Talekar | Feb 07, 2024

कौतूकाचा वर्षा

सोशल मीडियावर बुमराहवर कौतूकाचा वर्षाव होत असताना बुमराहने इन्टाग्रामवर केलेली पोस्ट सर्वांच लक्ष वेधून घेत आहे.

Published by: Saurabh Talekar | Feb 07, 2024

इन्टाग्राम पोस्ट

जसप्रीत बुमराहने इन्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केलू असून त्यात त्याने एकटेपणाची भावना व्यक्त केली.

Published by: Saurabh Talekar | Feb 07, 2024

पाठिंबा

अभिनंदन करणारे अनेकजण असतात. मात्र, पाठिंबा देणारा एखादाच असतो, असं बुमराहने या पोस्टच्या मदतीने म्हटलं आहे.

Published by: Saurabh Talekar | Feb 07, 2024

VIEW ALL

Read Next Story