Mohammed Shami साऊथ अफ्रिकेविरुद्ध खेळणार की नाही? बीसीसीआयने स्पष्टच सांगितलं!

मोहम्मद शमी

वर्ल्ड कपमध्ये अफलातून कामगिरी करणारा मोहम्मद शमी साऊथ अफ्रिकेविरुद्ध का खेळणार नाही? याचं कारण बीसीसीआयने सांगितलं आहे.

विश्रांती

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी दौऱ्यातील व्हाईट-बॉल क्रिकेटमधून विश्रांती घेण्याची विनंती बोर्डाकडे केली होती. त्यानंतर त्यांची सुट्टी मंजूर झाली आहे.

बीसीसीआय म्हणतंय....

तर मोहम्मद शमीवर सध्या वैद्यकीय उपचार सुरू असून तो खेळणार की नाही? हे फिटनेसवर अवलंबून आहे, असा खुलासा बीसीसीआयकडून करण्यात आला आहे.

खेळणार की नाही?

साऊथ अफ्रिकाविरुद्घच्या कसोटी सामन्यांसाठी मोहम्मद शमीचा स्कॉडमध्ये समावेश करण्यात आलाय. मात्र, तो खेळणार की नाही? यावर अद्याप निर्णय झाला नाही.

शमीला डच्चू?

त्याचबरोबर वनडे आणि टी-ट्वेंटी सामन्यांसाठी मोहम्मद शमीचा समावेश करण्यात आला नसल्याने चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

कसोटी मालिका

साऊथ अफ्रिकाविरुद्घच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 26 डिसेंबरपासून तर दुसरा सामना 3 जानेवारीपासून होणार आहे.

VIEW ALL

Read Next Story