युवराज सिंगने का लपवली बायकोची दुसरी प्रेग्नेंसी?

हेजल केचने सांगितलं खरं कारण

Sep 06,2023

कन्यारत्न

25 ऑगस्ट 2023 रोजी क्रिकेटर युवराज सिंग आणि हेझल कीच यांना कन्यारत्न प्राप्त झालं.

ऑरा

युवीने आपल्या मुलीचं नाव एकदम यूनिक ठेवलं होतं. त्यांनी मुलीचं नाव ऑरा असं ठेवलं आहे.

गुडन्यूज

युवराज सिंगने अचानक पोस्ट करत सर्वांना गुडन्यूज दिली होती. मात्र, युवीने बायकोची दुसरी प्रेग्नेंसी का लपवली? असा सवाल विचारला जातोय.

हेजल केच

सर्वांना पडलेल्या या प्रश्नावर युवराजची पत्नी आणि एक्ट्रेस हेजल केचने बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत याचं कारण सांगितलं.

प्रेग्नेन्सी

माझी प्रेग्नेन्सी सोपी होती. मात्र, डिलीव्हरीनंतर माझ्या रिक्व्हरीला वेळ लागला. मला आणखी एक मुल आहे. त्याने आत्ताच कुठं चालायला सुरूवात केलीये.

प्रायव्हेट आयुष्य

माझी डिलीव्हरी लंडनमध्ये झाली होती. मी माझं आयुष्य प्रायव्हेट ठेवणं पसंत करते. माझ्यासाठी ही नाजूक प्रवास होता, असं म्हणत हेजलने कारण सांगितलं.

नॉर्मल आयुष्य

पुढे काय होईल कोणीही सांगू शकत नाही. मी माझ्या मुलांना नॉर्मल आयुष्य देण्याचा प्रयत्न करते, असंही हेजल म्हणाली.

मुलांवर प्रेम

युवराज आपल्या मुलांवर खुप प्रेम करतो. तो नेहमी मुलांना उठल्यावर त्यांना अंघोळ घालण्यापासून ते झोपेपर्यंत त्यांची काळजी घेतो.

पालक व्हायला आवडेल

युवी जेव्हा रूममधून बाहेर जातो, तेव्हा मुलं रडायला लागतात. त्यामुळे मला युवीप्रमाणे पालक व्हायला आवडेल, असं हेजल म्हणते.

VIEW ALL

Read Next Story