मुंबई इंडियन्सच्या चौथ्या सामन्यात Arjun Tendulkar ला मिळणार संधी?

Published by: Zee Team | Apr 03, 2024

मुंबई इंडियन्सची सुरुवात यंदाच्या आयपीएलमध्ये फारशी चांगली झाल्याचं दिसत नाही.

Published by: Zee Team | Apr 03, 2024

त्यामुळे आता चौथ्या सामन्यात मुंबईच्या संघात मोठे बदल केले जाण्याची शक्यता आहे.

Published by: Zee Team | Apr 03, 2024

अशातच आता अर्जुन तेंडुलकरला मुंबईच्या टीममध्ये स्थान मिळू शकते.

Published by: Zee Team | Apr 03, 2024

सध्या मुंबईची टीम मॅचविनरच्या शोधात आहे.

Published by: Zee Team | Apr 03, 2024

यावेळी एक गोलंदाज म्हणून अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये स्थान देण्यात येऊ शकते.

Published by: Zee Team | Apr 03, 2024

मुंबईचा पुढचा सामना दिल्लीशी असून वानखेडे मैदानावर खेळवला जाणार आहे.

Published by: Zee Team | Apr 03, 2024

VIEW ALL

Read Next Story