भारत-पाकिस्तान एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक रन्स बनवणारा बॅट्समन पाकिस्तानी आहे.
क्वचितच क्रिकेटप्रेमींना या खेळाडुचे नाव माहिती असेल.
पाकिस्तानचा बॅट्समन सईद अन्वर 194 रन्स बनवून या लिस्टमध्ये टॉपवर आहे.
यानंतर विराट कोहलीने 183 रन्स बनवले आहेत.
महेंद्रसिंह धोनी 148 रन्स बनवून तिसऱ्या स्थानी आहे.
चौथ्या नंबरवर शोएब मलिक असून त्याने 143 रन्स बनविले आहेत.
यानंतर सचिनचा नंबर येतो. त्याने 141 रन्सची खेळी केली होती.
सौरभ गांगुलीदेखील या लिस्टमध्ये 141 रन्स बनवून सचिनसोबत आहे.
आजच्या मॅचमध्ये या बॅट्समन्सपैकी एखाद्याच्या तरी रेकॉर्ड तुटेल अशी शक्यता आहे.