रोहित शर्मा

टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा खूप चांगला फलंदाज आहे. तुम्ही तुमच्या मुलाला रोहित नाव देऊ शकता.

विराट कोहली

विराट कोहली खूप प्रसिद्ध आहे. त्याचे नाव तुम्ही मुलांना देऊ शकता.

हार्दिक पांड्या

तुमच्या मुलासाठी वेगळे नाव शोधत असाल हार्दिक हे नाव खूप चांगले आहे.

विराट कोहली

विराट कोहली खूप प्रसिद्ध आहे. त्याचे नाव तुम्ही मुलांना देऊ शकता.

हार्दिक पांड्या

तुमच्या मुलासाठी वेगळे नाव शोधत असाल हार्दिक हे नाव खूप चांगले आहे.

सुर्यकुमार

ट्रेडिशनल नाव शोधत असाल तर सुर्यकुमार हे नाव खूप छान आहे.

शुभमन गिल

शुभमन कमी वयात प्रसिद्ध झाला आहे. याचे नाव तुम्ही मुलाला देऊ शकता.

ईशान किशन

ईशान हे नाव देखील अनेक लहान मुलांना दिले जाते.

श्रेयश अय्यर

आपल्या मुलाला श्रेयश अय्यरचे नाव देऊ शकता.

जसप्रीत बुमराह

जसप्रीतच्या फॅन्सची संख्या मोठी आहे. तुम्ही आपल्या मुलाला जसप्रित नाव देऊ शकता.

युजवेंद्र चहल

या लिस्टमध्ये युजवेंद्र नावदेखील येते. तुम्ही मुलाला युजवेंद्र नाव देऊ शकता.

ऋषभ पंत

तुम्ही तुमच्या मुलाला ऋषभ हे नाव देऊ शकता.

VIEW ALL

Read Next Story