ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने नेदरलँड्सविरुद्ध शानदार फलंदाजी करून विश्वचषकात एक नवीन विक्रम रचला आहे.
मॅक्सवेल अवघ्या 40 चेंडूंमध्ये एकदिवसीय विश्वचषकातील सर्वात जलद शतक झळकावले आहे.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 309 धावांनी विश्वचषकातील सर्वात मोठा विजय नोंदवला.
गेल्या महिन्यात मॅक्सवेलची पत्नी विनी रमण यांनी त्यांच्या पहिल्या मुलाला जन्म दिला.
मॅक्सवेलची पत्नी विनीचा तामिळनाडू विशेष संबंध आहे. मात्र, तिचा जन्म ऑस्ट्रेलियात झाला आहे.
दोघेही एकमेकांना 5 वर्षांपासून ओळखत होते पण 2017 मध्ये पहिल्यांदा एकमेकांना डेट करायला सुरवात केली.
मॅक्सवेल आणि विनी यांची भेट २०१३ मध्ये बिग बास लीगच्या मेलबर्न स्टार स्पर्धेदरम्यान झाली होती.
दोघांनीही ख्रिश्चन आणि हिंदू रितीरिवाजानुसार लग्न केले.
गेल्या सप्टेंबरमध्ये जेव्हा विनीने तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला तेव्हा मॅक्सवेलच्या घरात हर्षोल्लास होता.