IPL 2024 : ना आश्विनला जमलं ना हरभजनला, पण युझीने करून दाखवलं

user Saurabh Talekar
user Apr 22,2024

RR vs MI

जयपूरच्या मैदानावर मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना खेळवला जातोय.

युझीची अनोखी कामगिरी

या सामन्यात यझुवेंद्र चहल याने इतिहास रचला आहे. ना आश्विनला जमलं ना हरभजनला पण युझीने अनोखी कामगिरी करून दाखवली आहे.


यझुवेंद्र चहल आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे.

मोहम्मद नबीची विकेट

मोहम्मद नबीची विकेट काढली अन् युझीने अखोखं सेलिब्रेशन केलं. मैदानात गुडघ्यावर बसून त्याने 200 वी विकेट साजरी केली.

153 वा सामना

153 व्या सामन्यात यझुवेंद्र चहल याने 200 विकेट्स घेण्याची किमया साध्य केली.

ड्वेन ब्रावो

युझीनंतर ड्वेन ब्रावो याने 183 विकेट्स नावावर केल्या आहेत. तर पियुष चावला याच्या नावावर 181 विकेट्स आहेत.

VIEW ALL

Read Next Story