jioचा सर्वात स्वस्त रिचार्ज, 198 रुपयांमध्ये मिळणार 2GB डेटा, कॉल आणि बरेच काही

Published by: Soneshwar Patil | Aug 18, 2024

आज आम्ही तुम्हाला jio च्या अशाच एका रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहेत.

Published by: Soneshwar Patil | Aug 18, 2024

198 च्या रिचार्जमध्ये तुम्हाला दररोज 2GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 SMSचा फायदा तुम्हाला मिळणार आहे.

Published by: Soneshwar Patil | Aug 18, 2024

या प्लॅनमध्ये यूजर्सला एकूण 28GB डेटा मिळेल. या प्लॅनची वैधता 14 दिवसांची आहे.

Published by: Soneshwar Patil | Aug 18, 2024

यामध्ये यूजर्सला jio Tv, jio Cinema आणि jioCloudचा अॅक्सेस मिळणार आहे.

Published by: Soneshwar Patil | Aug 18, 2024

जिओने रिचार्जच्या वर्णनात नमूद केले आहे की त्यात jio Cinema Premium समाविष्ट नाही.

Published by: Soneshwar Patil | Aug 18, 2024

2GB डेटा आणि 28 दिवसांच्या वैधतेसाठी तुम्हाला 349 चा रिचार्ज करावा लागेल.

Published by: Soneshwar Patil | Aug 18, 2024

VIEW ALL

Read Next Story