10 लाखांहून कमी किंमत असलेल्या 7 सीटर कार; सुरुवात अगदी 5.61 लाखांपासून

Published by: Swapnil Ghangale | Aug 18, 2024

7 सीटर कार्सची वाढती मागणी

भारतामधील सर्वाधिक मागण्या असलेल्या कार सेगमेंटमध्ये 7 सीटर कार्स आघाडीवर आहेत. मोठ्या कुटुंबांसाठी या कार फायद्याच्या ठरतात.

Published by: Swapnil Ghangale | Aug 18, 2024

7 सीटर कार म्हणजे 10 लाख+ किंमत हा गैरसमज

मात्र अनेकदा 7 सीटर कार्स म्हणजे 15 लाखांपर्यंतचा हिशोब असं मानलं जातं. मात्र काही सेव्हन सीटर कार्स 10 लाखांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध आहेत. अशाच पाच कार्सबद्दल जाणून घेऊयात...

Published by: Swapnil Ghangale | Aug 18, 2024

महेंद्रा बुलोरो (Mahindra Bolero)

महेंद्रा बुलोरोची किंमत 9.9 लाखांपासून सुरु होऊन 10.91 हजारांपर्यंत जाते.

Published by: Swapnil Ghangale | Aug 18, 2024

मारुती सुझूकी एर्टीगा (Maruti Suzuki Ertiga)

मारुती सुझूकी एर्टीगा या कारची एक्स शोरुम प्राइज 8.64 लाख ते 13.08 लाखांच्या रेंजमध्ये आहे.

Published by: Swapnil Ghangale | Aug 18, 2024

रेनॉल्ट ट्रीबर (Renault Triber)

रेनॉल्ट ट्रीबर ही सर्वात स्वस्त आणि छान सेव्हन सीटर कार्सपैकी एक आहे. या कारची किंमत 6 लाखांपासून सुरु होऊन 8.87 लाखांपर्यंत आहे.

Published by: Swapnil Ghangale | Aug 18, 2024

महेंद्रा बुलोरो निओ (Mahindra Bolero Neo)

महेंद्रा बुलोरो निओची किंमत 9.9 लाखांपासून 12.15 लाख रुपयांदरम्यान आहे. ही या कारची एक्स शोरुम किंमत आहे.

Published by: Swapnil Ghangale | Aug 18, 2024

मारुती सुझूकी इको (Maruti Suzuki Eeco)

मारुती सुझूकी इकोचं 7 सीटर व्हर्जन अवघ्या 5.61 लाखांपासून सुरु होतं. या गाडीचं टॉप मॉडेल 6.58 लाखांना आहे.

Published by: Swapnil Ghangale | Aug 18, 2024

VIEW ALL

Read Next Story