सरकारने अलीकडेच एअर कंडिशनरवरील GST वरील दर कपातीची घोषणा केली आहे
सुरुवातीला एसीवर 28 टक्के जीएसटी आकारला जायला आता तो कमी करुन 18 टक्के करण्यात आला आहे
हा नियम 22 सप्टेंबरपासून लागू होणार आहे
टॅक्स कपातीनंतर एसीच्या किंमतीत थेट फरक पाहायला मिळणार आहे
साधारणतः 1 टन ते 1.5 टन एसीच्यी किंमती साधारणपणे 35,000 रुपयांपासून सुरुवात होतात
पहिले 28 टक्के टॅक्समुळं 35,000 रुपयांचा एसीवर 6,800 रुपये जीएसटी द्यावा लागत होता
मात्र आता 18 टक्के जीएसटीमुळं 3,150 रुपये होणार आहे. म्हणजेच ग्राहकांना 10 टक्क्यांची बचत होणार आहे.
याचाच अर्थ 35,000 रुपयांना मिळणारा एसी आता साधारण 31,850 रुपयांत खरेदी करता येणार आहे.