डोक्याला ताप! आता व्हॉट्सअ‍ॅपवरही दिसणार जाहिराती; कंपनीची मोठी घोषणा

Published by: Pravin Dabholkar | Jun 17, 2025

व्हॉट्सअ‍ॅपमध्ये एक मोठा बदल दिसणार आहे. यानंतर यूजर्सना लवकरच मेसेजिंग अॅपमध्ये जाहिराती दिसणार आहेत.

Published by: Pravin Dabholkar | Jun 17, 2025

मेटाने नव्या फिचरची घोषणा केलीय. हा अपडेट टॅब्ससाठी आहे. या सेक्शनमध्ये चॅनल आणि स्टेटस पाहता येतील.

Published by: Pravin Dabholkar | Jun 17, 2025

व्हॉट्सअॅप साधाण 2 वर्षांपासून यावर काम करतंय. ज्यामध्ये यूजर्सला नवा कंटेट पाहायला मिळेल.

Published by: Pravin Dabholkar | Jun 17, 2025

अपडेट्स टॅबचे जगभरात 1.5 बिलियन रोजचे यूजर्स आहेत. यात काही नवे अपडेट जोडले जातील. याबद्दल जाणून घेऊया.

Published by: Pravin Dabholkar | Jun 17, 2025

व्हॉट्सअ‍ॅपच्या स्टेटस सेक्शनमध्ये जाहिराती दिसणार आहेत. केवळ स्टेट्सच्या आत यूजर्सना जाहिराती दिसतील. पर्सनल चॅट्समध्ये जाहिराती दिसणार नाहीत.

Published by: Pravin Dabholkar | Jun 17, 2025

यूजर्स आपले आवडचे चॅनल महिन्याची फीस भरुन खरेदी करु शकतात. यात त्यांना एक्सक्लुझिव्ह कंटेट मिळेल.

Published by: Pravin Dabholkar | Jun 17, 2025

व्हॉट्सअ‍ॅपकडून नव्या चॅनलचे रिकमंडेशन दिले जाईल. यात चॅनल्स अॅडमिनला नवीन टूल्स दिले जाईल. ज्याने त्याला चांगला रिच मिळेल.

Published by: Pravin Dabholkar | Jun 17, 2025

हे बदल फक्त अपडेट टॅब्स अंतर्गत दिसून येतील.

Published by: Pravin Dabholkar | Jun 17, 2025

व्हॉट्सअ‍ॅपच्या बदलाचा परिणाम पर्सनल चॅट्स, ग्रुप कन्व्हर्सेशन आणि कॉल्सवर होणार नाही.

Published by: Pravin Dabholkar | Jun 17, 2025

VIEW ALL

Read Next Story