सर्व रिचार्जचा बाप; 100 रुपयांहून कमी किंमतीत अनलिमिटेड डेटा!

Published by: Pravin Dabholkar | Jun 19, 2025

स्ट्रिमिंगपासून ऑनलाईन गेमिंगपर्यंत सर्व ठिकाणी तुम्हाला मोबाईल डेटाची गरज भासते.

Published by: Pravin Dabholkar | Jun 19, 2025

सर्व लोकप्रिय कंपन्या वेगवेगळे रिचार्ज प्लान ऑफर्स करत असतात.

Published by: Pravin Dabholkar | Jun 19, 2025

अनेक डेटा प्लानमध्ये यूजर्सना मोबाईल डेटासह अनेक बेनिफिट्स मिळतात.

Published by: Pravin Dabholkar | Jun 19, 2025

आज आपण एअरटेलच्या स्वस्त आणि मस्त प्लानबद्दल जाणून घेणार आहोत.

Published by: Pravin Dabholkar | Jun 19, 2025

एअरटेलचा डेटा पॅक यूजर्सना अनलिमिटेड डेटा देतोय. यामुळे लाईव्ह स्ट्रिमिंग करणं सोपं होतं.

Published by: Pravin Dabholkar | Jun 19, 2025

एका दिवशी 20 जीबी डेटा वापरल्यानंतर इंटरनेट स्पीड 64 केबीपीएस होतो.

Published by: Pravin Dabholkar | Jun 19, 2025

हा डेटा पॅक असल्याने यात अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 एसएमएसची सुविधा मिळणार नाही.

Published by: Pravin Dabholkar | Jun 19, 2025

यात ओटीटी सबस्क्रिप्शन मिळणार नाही किंवा एअरटेल अॅप्सचा फ्री अॅक्सेसदेखील मिळणार नाही.

Published by: Pravin Dabholkar | Jun 19, 2025

या प्लानची वॅलिडीटी 2 दिवसांची आहे. 48 तास तुम्ही प्लानचा आनंद घेऊ शकता.

Published by: Pravin Dabholkar | Jun 19, 2025

एअरटेलच्या या प्लानची किंमत 100 रुपयांहून कमी आहे. हा प्लान 99 रुपयांना मिळतो.

Published by: Pravin Dabholkar | Jun 19, 2025

VIEW ALL

Read Next Story