दोन्ही iphone च्या डिझाइनमध्ये ही अजिबात फरक नाहीय. दोन्ही फोन समोर ठेवले असता कोणता iphone 13 आहे आणि कोणता iphone 14 आहे , हे सुद्धा सांगता येत नाही.

iphone 14 मध्ये iphone 13 च्या 3240 mah बॅटरी ऐवजी 3279 mah इतकी बॅटरी आहे. पण रोजच्या वापरात याचा फारसा फरक दिसून येत नाही.

iphone 13 आणि iphone 14 या दोन्ही फोनच्या कॅमेरा क्वालिटी मध्येही तितकासा फरक नाहीय.

दोन्ही iphone मध्ये ए15 बायॉनिक चिप आहे. त्यामुळे दोन्ही फोनचे सॉफ्टवेअर ही सेम आहेत.

iphone 13 आणि iphone 14 या दोन्ही फोनचे डिस्प्ले तंतोतंत सारखेच आहेत.

iphone 14 घेण्यापेक्षा iphone 13 घेणं योग्य ठरेल. कारण , दोन्ही iphone मधील स्पेसिफिकेशन जवळपास सारखेच आहेत.

iphone 14 च्या किंमतीत 10,000 रुपयांपर्यंतर घट केलेली आहे. पण iphone 14 घेण्यापेक्षा iphone 13 घेणं फायदेशीर ठरणार आहे.

iphone 15 सिरीज भारतात लाँच झाली आहे. नवीन फोन लाँच होताच कंपनीने जुन्या iphone च्या किंमती कमी केल्या आहेत.

VIEW ALL

Read Next Story