Amazon च्या सेलमध्ये iPhone, Samsung सह OnePlus अर्ध्याहून कमी किमतीत

Published by: Zee Team | Aug 06, 2024

Great Freedom Festival

Amazon Great Freedom Festival सेलमध्ये स्मार्टफोनपासून गॅजेटपर्यंत अनेक दमदार ऑफर पाहायला मिळत आहेत.

Published by: Zee Team | Aug 06, 2024

कमाल ऑफर

अॅमेझॉन प्राईम युजर्ससाठी या सेलमध्ये कमाल ऑफर असून, सामान्य युजर्सनाही अॅमेझॉनवर बरीच खरेदी करताना दिसत आहेत.

Published by: Zee Team | Aug 06, 2024

Samsung

Samsung Galaxy S21 FE या फोनवरही अॅमेझॉनवर लक्षवेधी ऑफर असून, तो 24999 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे.

Published by: Zee Team | Aug 06, 2024

वन प्लस नॉर्ड

Amazon Great Freedom Festival मध्ये वन प्लस नॉर्डवर मोठी सवलत मिळत असून, हा फोन अवघ्या 16999 रुपयांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.

Published by: Zee Team | Aug 06, 2024

प्राईम प्रोडक्ट

अॅपलचं प्राईम प्रोडक्ट असणारा आयफोन 13 या सेलमध्ये 47799 रुपयांना उपलब्ध असून, यावर अनेक ऑफरही आहेत.

Published by: Zee Team | Aug 06, 2024

इतरही फोनवर सवलती

अॅपलच्या रेंजमधील इतरही फोनवरAmazon नं सवलत दिली असून, किमान खर्चात कमाल परफॉर्मन्स देणाऱ्या एखाद्या फोनच्या शोधात असाल, तर iQOO Z9 या कंपनीचा एक फोन तुम्ही 9999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

Published by: Zee Team | Aug 06, 2024

VIEW ALL

Read Next Story