अॅमेझॉनवर सेल लाइव्ह

Amazon Great Indian Festival सेल सुरु झाला आहे. या सेलमध्ये अनके जबरदस्त ऑफर मिळत आहेत.

999 रुपयांमध्ये स्मार्टवॉच

Amazon Sale मध्ये 999 रुपयांत स्मार्टवॉच मिळत आहे. यामध्ये मोठी स्क्रीन आणि अनेक दमदार फिचर्सचा वापर करण्यात आला आहे.

ब्ल्यूटूथ कॉलिंग फिचर

Amazon Sale मध्ये boAt Wave Sigma 999 रुपयांत खरेदी करण्याची संधी मिळत आहे. यामध्ये ब्ल्यूटूथ कॉलिंग फिचर आहे. यामुळे कॉल उचलण्यासाठी किंवा बोलण्यासाठी मोबाईल खिशातून बाहेर काढण्याची गरज नाही.

boAt Wave Sigma फिचर्स

boAt Wave Sigma मध्ये 2.01 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये 700 हून अधिक वॉच फेस वापरले आहेत.

बॅटरी लाइफ

boAt Wave Sigma ची बॅटरी पाच दिवस टिकते असा दावा आहे. पण ब्ल्यूटूथ कॉलिंग फिचरदरम्यान बॅटरी लाइफ कमी होते.

हार्ट रेट मॉनिटर सेंटर

boAt Wave Sigma स्मार्टवॉचमध्ये हार्ट रेट आणि Sp02 सेंसरचा वापर करण्यात आला आहे.

स्लीप मॉनिटरिंग

boAt Wave Sigma स्मार्टवॉचमध्ये स्लीप मॉनिटरिंग फिचर आहे जे एनर्जी आणि स्लीप स्कोर्स ट्रॅक करतं. याला IP67 रेटिंग देण्यात आली आहे.

सहा रंगाच्या व्हेरियंटमध्ये उपलब्ध

boAt Wave Sigma अॅक्टिव्ह ब्लॅक, चेरी ब्लॉसम, कूल ब्लू, कूल ग्रे, पर्पल आणि अॅक्टिव्ह ब्लॅक अशा सहा रंगात उपलब्ध आहे.

VIEW ALL

Read Next Story