iPhone वर बंपर ऑफर

iPhone 13 खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तो स्वस्तात उपलब्ध आहे. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवरुन तुम्ही स्वस्तात फोन खरेदी करु शकता.

iPhone 15 लाँच

Apple 12 सप्टेंबरला नवे iPhone 15 लाँच करणार आहे. म्हणजेच जुना झाल्याने iPhone 13 ची किंमत कमी होऊ शकते.

56 हजार 999

सध्या तुम्ही iPhone 13 ला 56 हजार 999 रुपयांत खरेदी करु शकता. फ्लिपकार्टवर या किंमतीत हा फोन उपलब्ध आहे. याशिवाय बँकेची ऑफरही आहे.

अॅमेझॉनवर एक्स्चेंज ऑफर

दरम्यान, अॅमेझॉनवर कोणत्याही ऑफरशिवाय हा फोन उपलब्ध आहे. पण येथे एक्स्चेंज ऑफर आहे. म्हणजे तुम्ही जुना फोन एक्स्चेंज करत कमी किंमतीत iPhone खरेदी करु शकता.

हा फोन खरेदी करावा का?

दोन वर्षं जुना हा iPhone 13 स्पेसिफिकेशनमध्ये iPhone 14 च्या जवळ जाणारा आहे. पण याच्यात फार कमी अपडेट मिळतात.

iPhone 14 चा पर्यायही उपलब्ध

iPhone 14 ला तुम्ही 65 हजार रुपयांत खरेदी करु शकता. पण जर तुम्हाला फार गरज असेल आणि पैसे कमी असतील तर iPhone 13 चा पर्याय निवडू शकता.

काही दिवस वाट पाहा

पण जर तुम्ही काही दिवस वाट पाहू शकत असाल तर थांबा. कारण नवीन iPhone आल्यानंतर iPhone 13 ची किंमत आणखी कमी होईल.

लवकरच सेलला सुरुवात

इतकंच नाही तर फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवर फेस्टिव्हल सेल सुरु होणार आहे. या सेल्समध्ये मोबाइल फोनवर डिस्काऊंट असतील, ज्यामुळे त्यांची किंमत आणखी कमी होईल.

iPhone 13, 14 आणि 15 असे तिन्ही पर्याय

त्यामुळे जर तुम्ही अजून थोडं थांबलात तर तुमच्याकडे iPhone 13, 14 आणि 15 असे तिन्ही पर्याय असतील. आपली गरज आणि बजेटनुसार तुम्ही खरेदी करु शकाल.

VIEW ALL

Read Next Story