Call Logs मध्ये फक्त 100 number राहतात. Call Record होत नाही.

बॅक जायचं असेल तर सगळ्या app वेगवेगळ्या प्रकारे बॅक जातात, काहींना वर असता, काहींना swipe करावं लागतं. Androd सारख साध नाही.

Whatsapp वर फोटो document ने पाठवायचे झाले तर मोठी प्रोसेस आहे. डायरेक्ट पाठवता येत नाही.

Call history मध्ये सगळ्या App चे call एकाच जागी दिसतात.

नॉर्मल व्हॉइस कॉल चालू असताना जर वwhatsapp कॉल आला तर नॉर्मल कॉल hold वर ठेवता येत नाही.

Drive वर काही अपलोड करायचे झालं तर uploading पूर्ण होईपर्यंत app मधून बॅक जाता येत नाही, नाहीतर upload होत नाही.

बॅक कॅमेऱ्याची setting चेंज करायची असेल तर मेन setting मधेच जावं लागतं. direct कॅमेरा app मध्ये setting चा option मिळत नाही.

VIEW ALL

Read Next Story