Hyundai

Hyundai कारवर मिळतेय 2 लाख रुपयांची सवलत; पाहा यादीत कोणकोणते मॉडेल

Hyundai i20

Hyundai i20, i20 N Line या दोन्ही कारवर कंपनीकडून साधारण 40 हजार रुपयांची सवलत दिली जात आहे.

Hyundai Grand i10 Nios

Hyundai Grand i10 Nios या कारवर 43 हजार रुपयांपासून पुढे जास्तीचीही सवलत मिळताना दिसतेय.

Hyundai Aura

Hyundai Aura ही सेडान कार 33 हजार रुपयांच्या सवलतीसह उपलब्ध आहे.

Hyundai Alcazar

Hyundai Alcazar SUV वर तुम्हाला साधारण 20 हजार रुपयांची सवलत मिळतेय.

Hyundai Kona

Hyundai Kona या इलेक्ट्रीक वर्जनमध्येही येणाऱ्या कारवर चक्क 2 लाख रुपयांची सवलत मिळतेय.

कमाल इंटेरियर आणि अप्रतिम डिझाईन

कमाल इंटेरियर आणि अप्रतिम डिझाईन असणाऱ्या या प्रत्येक कारचं मायलेजही तितकंच समाधानकारक आहे. अशा या कार खरेदी करण्याचा निर्णय तुम्हालाही फायद्याचा ठरू शकतो.

मग वाट कसली पाहताय?

मग वाट कसली पाहताय? आपल्या आवडीच्या कार खरेदीचं डील करा आणि तिची चावी घेऊन आवडीच्या ठिकाणी भटकंतीसाठी निघा...

VIEW ALL

Read Next Story