Royal Enfield ची भारतातील सर्वात स्वस्त बाईक कोणती?

Published by: Sayali Patil | Nov 25, 2025

बाईक

बाईक खरेदी करायच्या विचारात असाल आणि Royal Enfield या ब्रँडवर तुमचं अमाप प्रेम असेल तर हंटर 350 ही देशातील सर्वात कमी किमतीची एनफिल्ड बाईक.

Published by: Sayali Patil | Nov 25, 2025

इंजिन

ही बाईक 350cc J-सीरिज इंजिनवर आधारित आहे, जे Meteor 350 आणि Classic 350 मध्येही वापरलं जातं. हे इंजिन सुमारे 20.4 PS पॉवर आणि 27 Nm टॉर्क जनरेट करतं.

Published by: Sayali Patil | Nov 25, 2025

वजन

बाईकचं वजन तुलनेने कमी असल्यामुळे ती शहरात चालवायला खूप सोपी वाटते. हंटर 350 मध्ये फ्युएल-इंजेक्शन सिस्टम असल्याने परफॉर्मन्सही स्मूथ मिळतो.

Published by: Sayali Patil | Nov 25, 2025

डिझाइन

तिचं डिझाइन मॉडर्न, कॉम्पॅक्ट आणि अर्बन रायडिंगला लक्षात घेऊन तयार करण्यात आलं आहे. ज्यामुळं रायडिंगची आवड असणाऱ्यांसाठी ही उत्तम बाईक ठरते.

Published by: Sayali Patil | Nov 25, 2025

राइडिंग डेटा

या बाईकमध्ये डिजिटल-ऍनालॉग मीटर, ट्रिप मीटर आणि बेसिक राइडिंग डेटा दिलेला आहे. ABS सहित डिस्क ब्रेक्समुळे ब्रेकिंग मजबूत आणि सुरक्षित होते.

Published by: Sayali Patil | Nov 25, 2025

किंमत

हंटर 350 दोन प्रमुख व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. Retro Factory आणि Metro. राहिला मुद्दा किमतीचा तर, या बाईकची एक्स शोरुम किंमत आहे 1,37,640 ते 1,66,883 रुपये.

Published by: Sayali Patil | Nov 25, 2025

स्टायलिश लुक

परवडणारी किंमत, हलकं वजन आणि स्टायलिश लुक यामुळे ती तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय आहे.

Published by: Sayali Patil | Nov 25, 2025

VIEW ALL

Read Next Story