मस्तच! ताशी 80 किमीहून जास्त मायलेज देणाऱ्या स्वस्त बाईक; तुम्ही कोणती खरेदी करताय?
भारतात तुम्हाला अशा काही बाईक्स मिळतील ज्या तुम्हाला खर्चाचा भुर्दंड्ही देणार नाहीत आणि ज्या बाईक मायलेजची अपेक्षाही पूर्ण करतील.
97.2 सीसीचं इंजिन असणाऱ्या या बाईकमध्ये 4 स्पीज ट्रान्समिशन आहे. 80kmpl मायलेज देणाऱ्या या बाईकची किंमत 75,141 रुपये इतकी आहे.
110 सीसीचं इंजिन असणारी ही बाईक 70 किमी इतकं मायलेज देते. या बाईकची किंमत 69,216 रुपयांपासून सुरु होते.
खिशाला परवडणाऱ्या बाईकमध्ये बजाज प्लॅटिनाचाही समावेश होतो. 102cc चं इंजिन असणारी ही बाईक 70 ते 90 किमी इतकं मायलेज देते. या बाईकची किंमत आहे 67808 रुपये.
97.2cc चं इंजिन असणाऱ्या या बाईकमध्ये 4 स्पीड ट्रान्समिशन मिळतं. ही बाईक 70 ते 80 kmpl इतकं मायलेज देते. या बाईकची किंमत आहे 60000 रुपये.
ARAI नुसार ही बाईक 83.09 किमी मायलेज देते. 110 सीसीचं इंजिन असणाऱ्या या बाईकला 4 स्पीड गिअरबॉक्स आहे. या बाईकची किंमत 77770 रुपये इतकी आहे.