यापेक्षा स्वस्त कुठेच नाही, 160 दिवसांच्या वैधतेसह BSNL सर्वात स्वस्त प्लॅन, किंमत फक्त...

Published by: Soneshwar Patil | Aug 30, 2024

BSNL कडे 160 दिवसांची वैधता असलेला सर्वात स्वस्त प्लॅन आहे.

Published by: Soneshwar Patil | Aug 30, 2024

या प्लॅनची किंमत 997 रुपये असून यामध्ये तुम्हाला दररोज 2 GB डेटा, दररोज 100 SMS आणि फ्री कॉलिंगचा लाभ मिळतो.

Published by: Soneshwar Patil | Aug 30, 2024

सध्या BSNLला टक्कर देणारा जिओचा देखील 999 रुपयांचा प्लॅन आहे. या प्लॅनची वैधता 98 दिवस आहे.

Published by: Soneshwar Patil | Aug 30, 2024

जिओच्या या प्लॅनमध्ये दररोज 2 GB डेटा, दररोज 100 SMS आणि मोफक कॉलिंगचा लाभ मिळतो.

Published by: Soneshwar Patil | Aug 30, 2024

BSNL आणि जिओच्या या प्लॅनमध्ये फक्त 2 रुपयांचा फरक आहे.

Published by: Soneshwar Patil | Aug 30, 2024

BSNLच्या तुलनेत, Jio च्या प्लॅनची वैधता खूपच कमी आहे. यामध्ये Jio 98 दिवस वैधता देते तर BSNL हे 160 दिवसांची वैधता देते.

Published by: Soneshwar Patil | Aug 30, 2024

VIEW ALL

Read Next Story