पाकिस्तानमध्ये देखील रॉयल एनफील्डची खूप मोठ्या प्रमाणात विक्री होते हे ऐकूण तुम्हालाही आश्चर्य होईल.
भारत आणि पाकिस्तानमध्ये बुलेटच्या किंमतीत किती फरक आहे हे ऐकूण तुम्हालाही आश्चर्य होईल.
Pakwheeks.com च्या नुसार, रॉयल एन्फिल्ड क्लासिक 350 ची पाकिस्तानमध्ये किंमत ही 3 लाख 20 हजार पाकिस्तानी रुपये आहे.
तर Bikedekho.com नुसार, भारतात या बाईकची किंमत ही 1 लाख 50 हजार रुपये आहे.
रॉयल एनफिल्ड बुलेट 500 ची किंमत ही पाकिस्तानमध्ये 4 लाख 95 हजार पाकिस्तानी रुपये आहे.
तर याच बाईकची किंमत ही भारतात 2 लाख रुपयांच्या आसपास आहे. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)