होळीच्या आधी फ्लिपकार्टवर बंपर सेल, 85 टक्क्यांपर्यंत मिळेल डिस्काऊंट!

Pravin Dabholkar
Mar 02,2025


फ्लिपकार्ट बीग बचत सेलला सुरुवात झाली आहे. यात तुम्हाला बंपर डिस्काऊंट मिळतोय.


फ्लिपकार्टवर वस्तू खरेदी करताना तुम्हाला 85 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट मिळतोय.


पीएनबी कार्डवर तुम्हाला तात्काळ 10 टक्के डिस्काऊंट मिळतोय.


यात तुम्हाला स्मार्टफोनवरदेखील डिस्काऊंट मिळतोय.


येथे तुम्ही 699 रुपयांपासून इयरबर्ड्स विकत घेता येईल.


स्वस्तात मोबाईल घेऊ इच्छित असाल तर ही संधी सोडू नका.


या सेलमध्ये तुम्हाला आयफोनदेखील स्वस्तात खरेदी करता येईल.


सॅमसंग, व्हीओ, iQOO आणि नथिंगसारखे फोनदेखील स्वस्तात मिळतो.


स्मार्टवॉचवर 1 हजारपर्यंत डिस्काऊंट मिळतोय.

VIEW ALL

Read Next Story