सामान खरेदी करताना सर्विसेससोबत तुम्हाला गॅरेन्टी आणि वॉरेन्टी विषयी देखील बोलतात.
अनेकांना गॅरेन्टी आणि वॉरेन्टीमध्ये काही फरक नाही असं वाटतं. पण त्यांच्यात खूप मोठा फरक आहे
खरंतर याची सुविधा मिळवण्यासाठीच तुम्ही GST बिल किंवा वॉरेन्टी आणि गॅरेन्टी कार्डची गरज असते.
गॅरेन्टीचा अर्थ आहे की वस्तू खराब झाल्यास कंपनी तुम्हाला त्या जागी नवीन वस्तू देईल.
जर वॉरेन्टी विषयी बोलायचं झालं तर वस्तू खराब झाल्यास ती तुम्हाला रिपेअर करून मिळेल.
गॅरेन्टीचा काळ हा ठरलेला असतो त्यानंतर वस्तू खराब झाल्यास फक्त रिपेअर करून मिळते.
दरम्यान, वॉरेन्टीमध्ये तुम्ही काही पैसे देऊन सगळ्या सर्विसेसचा लाभ हा बराच काळ घेऊ शकतात. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)