सॉकेटला नुसता चार्जर लावून ठेवल्यास वीज बिल वाढतं का? वाचून व्हाल थक्क

Published by: Swapnil Ghangale | Jun 12, 2025

मोबाईल गरजेची गोष्ट

मोबाईल ही हौस राहिली नसून गरजेची गोष्ट झाली आहे.

Published by: Swapnil Ghangale | Jun 12, 2025

अनेक गोष्टी मोबाईलच्या माध्यमातून होतात

ऑफिस असो, शॉपिंग असो किंवा आर्थिक व्यवहार असो सर्व गोष्टी आज मोबाईलच्या माध्यमातून होतात.

Published by: Swapnil Ghangale | Jun 12, 2025

चार्जर किती वीज वापरतो?

सामान्यपणे फोन चार्ज होताना चार्जर पाच ते 20 व्हॅट वीज वापरतो. हा वापर फोन आणि चार्जरच्या क्षमतेवर अवलंबून असतो.

Published by: Swapnil Ghangale | Jun 12, 2025

चार्जर तसाच ठेवतात

अनेकदा लोक मोबाईल चार्ज करुन झाल्यानंतर चार्जर विजेच्या सॉकेटमध्ये आहे तसाच ठेवतात.

Published by: Swapnil Ghangale | Jun 12, 2025

असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का?

मात्र मोबाईल चार्ज होत नसला आणि चार्जर सॉकेटमध्ये असला तरी वीज वापरली जाते का? असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितीये का?

Published by: Swapnil Ghangale | Jun 12, 2025

...तरी वीज वापरली जाते

नुसता चार्जर सॉकेटला लावून ठेवला असेल आणि मोबाईल चार्ज होत नसेल तरी वीज वापरली जाते.

Published by: Swapnil Ghangale | Jun 12, 2025

नुसता चार्जर लावून ठेवला तर वीज खर्च होते का?

अनेक हायस्पीड चार्जर सॉकेटला कनेक्ट केल्यानंतर लगेच वीज खेचून घेतात. त्यामुळेच नुसता चार्जर सॉकेटला लटवणं हे मोबाईल चार्ज करण्यासारखं आहे. त्यासाठी तितकीच वीज खर्च होते.

Published by: Swapnil Ghangale | Jun 12, 2025

VIEW ALL

Read Next Story