सिग्नलवर 1 मिनिट थांबलं तरीही कार किती पेट्रोल पिते माहितीये?

Published by: Sayali Patil | Jul 28, 2025

वाहतूक कोंडी

वाहतूक कोंडी ही सध्या देशाच्या प्रत्येक राज्यात डोकं वर काढणारी आणि सामान्यांना पेचात पाडणारी एक मोठी समस्या आहे असं म्हणणं गैर ठरणार नाही.

Published by: Sayali Patil | Jul 28, 2025

खासगी वाहन

देशभरात मागील काही वर्षांपासून खासगी वाहनांच्या संख्येत झालेली लक्षणीय वाढ पाहता सिग्नल यंत्रणासुद्धा या वाहतूक कोंडीपुढं फिकी पडताना दिसत आहे.

Published by: Sayali Patil | Jul 28, 2025

कार

पण, कधी तुम्ही या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे की जिथं तासन् तास वाहतूक कोंडीत कार उभी असते तिच कार मिनिटभराच्या सिग्नवर थांबली तर किती पेट्रोल पिते?

Published by: Sayali Patil | Jul 28, 2025

इंजिन आणि मॉडेल

लक्षात ध्या वाहनाचं इंजिन आणि मॉडेल ते वाहन किंवा ती कार नेमकं किती इंधन संपवणार हे सांगून जाते. त्यामुळं हे प्रमाण प्रत्येक वाहनानुसार वेगळं असतं.

Published by: Sayali Patil | Jul 28, 2025

इंधन

खर्च होणारं इंधन कारमध्ये वापरला जाणारा एसी आणि त्याच्या तापमानावरही अवलंबून असतं. शिवाय इंजिनाचं तापमानही किती इंधन वापरलं जाणार य़ावर परिणाम करून जातं.

Published by: Sayali Patil | Jul 28, 2025

पेट्रोल

सिग्नलवर थांबलं असता इंजिन सुरूच असतं फक्त कारला अॅक्सिलरेशन नसतं. त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये पेट्रोल अधिक वापरलं जातं.

Published by: Sayali Patil | Jul 28, 2025

सरासरी आकडा

एक सरासरी आकडा काढायचा झाल्यास मिनिटभर कार सिग्नलवर थांबली तर, साधारण 0.05 लीटक पेट्रोल संपतं. तर, कार मोठी असल्यास हा आकडा 0.10 पर्यंतसुद्धा पोहोचतो.

Published by: Sayali Patil | Jul 28, 2025

VIEW ALL

Read Next Story