Artificial Intelligence चे 'हे' कोर्स करा आणि मिळवा लाखोंचा पगार

Mar 05,2025


AI चा वापर आता फक्त टेक्नोलॉजीच्या क्षेत्रापर्यंत मर्यादित नसून हेल्थकेअर, व्यापार-उद्योग अशा अनेक क्षेत्रांपर्यंत विस्तारला आहे.


अलीकडे एका रिपोर्टमध्ये सिद्ध झाले आहे की, कोणत्याही क्षेत्रात काम करण्यासाठी AI ची प्रथमिक माहिती पुरेशी नाही.


आजकालच्या स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी AI संबंधित जास्तीत जास्त माहिती मिळवणे गरजेचे आहे.


मोठमोठ्या क्षेत्रांमध्ये चांगल्या पदावर नोकरी मिळवण्यासाठी तुम्ही विशेष AI कोर्सेस करू शकता.


तुम्ही Applied machine learning in python, Neural network हे कोर्स करू शकता.


त्याशिवाय Introduction to computer vision and image processing हा कोर्सदेखील करू शकता.


हे कोर्स अगदी कमी वेळेत करता येतात, त्यासाठी चांगला अभ्यास करणे खूप गरजेचे आहे.

VIEW ALL

Read Next Story