आजच्या डिजिटल युगात पासवर्डशिवाय जगता येत नाही आणि त्याची कल्पनाही करता येत नाही
तुम्हाला माहीत आहे का जगातील पहिला पासवर्ड कोणी तयार केला ?
1961 मध्ये, कॉम्प्युटर सायन्सचे प्राफेसर फर्नांडो कॅार्बाटो यांनी पहिला डिजीटल पासवर्ड तयार केला.
कॉम्प्युटरवर वेळ शेअर करण्यासाठी त्यांनी हा पासवर्ड तयार केला होता
त्यानंतर पासवर्ड खूप लोकप्रिय झाला आणि प्रत्येकजण त्याचा वापर करू लागला
पण फर्नांडो कॅार्बाटो यांना वाटलं की, पासवर्ड तयार केल्याने त्यांनी चूक तर नाही केली
कारण आता पासवर्डचा फायदा घेत हॅकिंग सुरु झालं आहे
कॅार्बाटो यांचे 12 जुलै 2019 रोजी वयाच्या 93 व्या वर्षी निधन झालं. कॅार्बेटो पासवर्डला 'कॅार्बेटो नियम' म्हणूनही ओळखले जाते