आईस्क्रिम खाणारा 'हा' चिमुकला आहे 21 लाख कोटींचा मालक, ओळखलंत का?

Published by: Diksha Patil | Oct 05, 2023

एलॉन मस्क

एलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असून त्यांनी ट्विटर विकत घेतल्यापासून चर्चेत आहेत.

Published by: Diksha Patil | Oct 05, 2023

सोशल मीडियावर अॅक्टिव्ह

एलॉन मस्क नियमितपणे त्याच्या ट्विटरवर त्याचे वैयक्तिक जीवन, त्यांचा व्यवसाय आणि नवनवीन टेक्नोलोजीवर आपलं भाष्य करताना दिसतो.

Published by: Diksha Patil | Oct 05, 2023

एलॉन मस्कचा बालपणीचा फोटो

अलीकडील एलॉन मस्क यांच्या बालपणातील एक थ्रोबॅक फोटो व्हायरल झाला, ज्याने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Published by: Diksha Patil | Oct 05, 2023

लहानपणीचा फोटो

फोटोमध्ये, लहानपणीचा एलॉन मस्कच दिसत आहे. त्यांनी मिकी माऊसचं टी-शर्ट परिधान केलेलं असून त्यांच्या हातात आईस्क्रीम आहे.

Published by: Diksha Patil | Oct 05, 2023

एलॉन मस्क

एलॉन मस्क यांनी नुकताच त्यांचा फोटो शेअर केला असून त्याला तब्बल 26 दशलक्ष लाईक्स मिळाले आहेत.

Published by: Diksha Patil | Oct 05, 2023

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

नेटकरी या पोस्टवर कमेंट करताना दिसत आहेत, काहींनी विनोद शेयर केले आहेत, तर काहींनी हा फोटो खरा आहे का असा प्रश्न उपस्थित केला आहे.

Published by: Diksha Patil | Oct 05, 2023

ट्विटर

ट्विटरवर एलॉन मस्क यांचे ट्विट आणि ऍक्टिव्हिटी कायम चर्चेही विषय ठरत असते. (All Photo Credit : Social Media)

Published by: Diksha Patil | Oct 05, 2023

VIEW ALL

Read Next Story