विद्यार्थांना 'इथं' मिळतेय कमीत कमी किमतीत लॅपटॅाप खरेदीची संधी

Published by: Zee Team | Jun 20, 2024

विद्यार्थ्यांसाठी फ्लिपकार्टकडून 21 ते 27 जून दरम्यान हा उपक्रम सुरू असेल.

Published by: Zee Team | Jun 20, 2024

फ्लिपकार्टच्या याआधी झालेल्या उपक्रमात Apple आणि Acer 2.5 हे मॉडेल आघाडीवर होते. अपग्रेड डिवाईसचा पर्याय या सवलतीच्या निमित्तानं विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे.

Published by: Zee Team | Jun 20, 2024

No Cost EMI आणि जुन्या लॅपटॉपसाठी आकर्षक एक्सचेंजची मुभा इथं देण्यात येईल. त्याशिवाय विद्यार्थ्यांसाठी ऑफरमध्ये विविध क्रेडिट कार्डवर 12 महिन्यांपर्यंत 6,000 रुपयांपर्यंत सूट दिली आहे.

Published by: Zee Team | Jun 20, 2024

या सेलमध्ये HP, Asus, Acer यांसारख्या ब्रँड्सच्या विविध लॅपटॉपची किंमत 9,990 रुपयांच्या किमतीत उपलब्ध असेल.

Published by: Zee Team | Jun 20, 2024

Flipkart च्या या सेलमध्ये 4GB RAM आणि 128GB स्टोरेजसह LTE टॅबलेट 9,999 रुपयांच्या किमतीत विद्यार्थ्यांना उपलब्ध होईल.

Published by: Zee Team | Jun 20, 2024

Boat, Sony, आणि Boult सारख्या ब्रँड्सच्या Noise Cancelling Headphones किंवा JBL चे पोर्टेबल स्पीकर 1,499 रुपयांच्या किमतीत इथे मिळतील.

Published by: Zee Team | Jun 20, 2024

Student Boult crown, Fastrack Revoltt FS pro, Noise Icon 2, fire-boltt dream सारखे स्मार्ट घड्याळ ज्यांची किंमत 1,299 रुपयांपासून सुरू होते.

Published by: Zee Team | Jun 20, 2024

VIEW ALL

Read Next Story