टीव्ही बघताना किती लांब बसायला हवं?

प्रत्येक घराचा एक भाग

टिव्हीमुळे सगळं काही बदललं आहे. आता टिव्ही हा प्रत्येक घराचा एक भाग झाला आहे.

स्मार्ट टिव्ही

स्मार्ट टिव्ही आल्यापासून अॅप्स सब्सक्रिप्शनमुळे लहाणमुलांना देखील वेगवेगळ्या शो पाहत असतात.

किती अंतर

टिव्ही किती अंतरावरून पाहायला हवा हे जाणून घेऊया...

43 ते 50 इंच TV

जर तुमच्या टिव्हीची साइज ही 43 ते 50 इंच आहे. तर तुम्ही 4.3 ते 5 फूट अंतरापर्यंत टिव्ही पाहू शकता.

55 ते 65 इंचचा टिव्ही

55 ते 65 इंचचा टिव्ही असेल तर तुम्ही 5.5 ते 6.5 फूट अंतरावर बसून पाहायला हवा.

70-85 इंच TV

जर टिव्ही 70-85 इंचाच असेल तर तुम्ही 8 ते 8.5 फूटावर बसून टिव्ही बघायला हवा.

VIEW ALL

Read Next Story