बऱ्याचदा विमान हवेतून केलं, की डोक्यावरून जाणाऱ्या या विमानाचा एक घोंगावणारा आवाद जमिनीवर येतो, अनेकांच्याच कानांवर पडतो.
विमान नेमकं किती उंचीवर आहे, यावर हा आवाज बहुतांशी आधारित असतो.
दिवसाच्या वेळी हवाई वाहतूक मोठ्या प्रमाणात होते, विमानं काहीशी खालून उड्डाण भरतात. ज्यामुळं हा आवात अधिक प्रमाणात येतो.
रात्रीच्या वेळी हवाई मार्गांवर वाहतूक कमी असल्या कारणानं विमानं उंचावरून उडवणं शक्य असतं आणि तशी परवानगीसुद्धा असते.
रात्रीच्या वेळी हवेत ध्वनीलहरी शोषल्या जातात आणि विरतात.
रात्रीच्या वेळी सहसा वाऱ्याची दिशा आणि वेग विमानाच्या आवाजावर प्रभाव पाडतात.
सहसा प्रदूषण कमी करण्याच्या हेतूनं विमान हवेत उडवलं जातं. ते इतक्या उंचीवर असतं की त्यांचा जराही आवाज होत नाही.