हळदीच्या दुधात अनेक पौष्टिक घटक असतात. मात्र ते रोज प्यावे का?
हळदीच्या दुधाने जखमा लवकर भरतात, असं म्हटलं जातं.
रोज रात्री हळदीचे दूध प्यायल्याने अनेक फायदे मिळतात
हळदीत करक्युमिन असते जे अँटीऑक्सीडेंट्स आणि सूज कमी होते
झोपण्याआधी हळदीचे दूध प्यायल्याने अधिक फायदे मिळतात.
हळदीचे दूध दिवसभराचा थकवा दूर करते आणि झोप चांगली येते
तसंच, डोकेदेखील शांत ठेवते. तणाव आणि चिंता दूर होते
(Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)