20 फोन वापरतात गुगल चे सीईओ सुंदर पिचाई! पण का?

Published by: Zee Team | Feb 21, 2024

हेच कारण आहे की त्यांना एकाचवेळी चक्क 20 फोन सुद्धा नाईलाज म्हणून वापरावे लागतात.

Published by: Zee Team | Feb 21, 2024

इतके फोन वापरणे त्यांच्या कामाचा एक भाग आहे. गुगलचे वेग-वेगळे प्रोडक्ट्स चांगल्या प्रकारे काम करतात की नाही याची सतत खात्री करावी लागते.

Published by: Zee Team | Feb 21, 2024

20 फोन वापरतात म्हणजे ते स्मार्टफोन ऐडिक्ट नाहीत. यासाठी त्यांनी प्रोफेशनल कारण दिले आहे.

Published by: Zee Team | Feb 21, 2024

एका इंटरव्यूमध्ये त्यांनी स्वतः मात्र तब्बल 20 फोन वापरत असल्याचा धक्कादायक खुलासा केला. पण, याची काही कारणे आहेत. आपल्या मुलांनी मोबाईलचा वापर मर्यादित ठेवावा यासाठी ते त्यांना स्वतःच नियम लागू करणं शिकवतात. कडक नियम बळजबरी लादता येत नाही असं ते मानतात.

Published by: Zee Team | Feb 21, 2024

गुगलचे सीईओ पिचाई आपला फोन अधिक सुरक्षित ठेवण्यासाठी पासवर्डसोबतच two-factor authentication वापरतात.

Published by: Zee Team | Feb 21, 2024

AI हे माणसाने तयार केलेली सर्वात महत्वाचे तंत्रज्ञान आहे कारण ते सर्वकाही कव्हर करते असे गुगलचे सीईओ सुंदर पिचाई म्हणाले. यासोबत पॅरेन्टिंगवर आपले विचार मांडले.

Published by: Zee Team | Feb 21, 2024

VIEW ALL

Read Next Story