यामध्य मिस कॉल, एसएमएस अलर्टसह इतरही माहिती मिळणार आहे.
या बाईकमध्ये Bluetooth Connectivity आणि डिजिटल सुविधा देण्यात आल्या आहेत. या बाईकमध्ये एक नवा एलसीडी आहे ज्याला स्मार्टफोनशी जोडलं जाऊ शकतं.
ही बाईक 10.7bhp पॉवर आणि 10.6Nm चा टॉर्क जनरेट करते. यामध्ये पाच स्पीड गेअरबॉक्स आहेत. ही बाईक 68 किमी मायलेज देते असा दावा आहे.
कंपनीने या बाईकमध्ये काही बदल केले आहेत. या बाईकमध्ये 124.7 सीसी सिंगल सिलेंडर इंजिन आहे.
आकर्षक लूक आणि दमदार इंजिन असणाऱ्या या दुचाकीची सुरुवातीची किंमत 83 हजार 368 रुपये (Delhi Ex Showroom) ठेवण्यात आली आहे.
देशातील सर्वात मोठी दुचाकी निर्मिती कंपनी हिरो मोटोकॉर्पने आपली नवी Super Splendor Xtec लाँच केली आहे.