HERO ची दमदार स्कुटी लाँच, ACTIVA ला देणार टक्कर; किंमत 80 हजारांपेक्षा कमी

Published by: Zee Team | Mar 29, 2024

हिरो मोटोकॉर्पने आपली नवी स्कूटर Pleasure Plus Xtec Sports लाँच केली आहे.

Published by: Zee Team | Mar 29, 2024

Published by: Zee Team | Mar 29, 2024

स्कूटरला स्पोर्टी लूक देण्यासाठी याच्या बॉडी पॅनेलवर कंपनीने 18 नंबरचं ग्राफिक्स दिलं आहे. जे फ्रंट मडगार्ड, साईड पॅनल आणि फ्रंट पॅनलवर दिसत आहे.

Published by: Zee Team | Mar 29, 2024

या स्कूटरमध्ये 10 इंचाची व्हील देण्यात आली आहे. याशिवाय सस्पेंशनसाठी टेलेस्कोपिक फॉर्क आहे.

Published by: Zee Team | Mar 29, 2024

यामध्ये डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टरही आहे, जो ब्ल्यूट्यूथ कनेक्टिव्हिटीसह येतो.

Published by: Zee Team | Mar 29, 2024

कंपनीने स्कूटरमध्ये 110.9 सीसी क्षमतेच्या 4 स्ट्रोक सिंगल सिलेंडर OHC इंजिनचा वापर केला आहे. जे 8bhp पॉवर आणि 8.7Nm चा टॉर्क जनरेट करतं.

Published by: Zee Team | Mar 29, 2024

ट्युबलेस टायर असणाऱ्या या स्कूटरमध्ये 4.8 लीटरची इंधन टाकी देण्यात आली आहे.

Published by: Zee Team | Mar 29, 2024

यामध्ये 1238 मिमीचा व्हिलबेस आणि 155 मिमीचा ग्राऊंड क्लिअरन्स मिळतो.

Published by: Zee Team | Mar 29, 2024

बाजारात या स्कुटीची स्पर्धा थेट अॅक्टिव्हाशी असणार आहे. या स्कुटीची किंमत 79 हजार 738 रुपये ठेवण्यात आली आहे.

Published by: Zee Team | Mar 29, 2024

VIEW ALL

Read Next Story