एक बाईक विकून डिलर किती रुपये कमावतात?

Pravin Dabholkar
Apr 13,2025


लोकांना वाटतं बाईक विकून डीलर खूप चांगले पैसे कमावतात.


मग एक बाईक विकून डीलर किती रुपये कमावत असतील?


बाईक किती रुपयाला विकतो यावर डीलरचा फायदा ठरतो.


बाजारात बाईक नवी आल्यावर प्री-बुकींगच्या माध्यमातून डिलर खूप कमावतात.


मीडिया रिपोर्टनुसार, 1 लाख रुपयांची बाईक विकल्यावर डीलरला 10 ते 15 टक्के फायदा मिळतो.


म्हणजेच एक बाईक विकून डिलरला 10 ते 15 हजार रुपये मिळतात.


शोरुमनुसार हे मार्जिन कमी किंवा जास्त होऊ शकतं.


जितकी महाग बाईक असेल तितका डीलरला जास्त फायदा मिळतो.


याशिवाय जुनी बाईक किंवा बाईकचे पार्ट्स विकून डीलर चांगली कमाई करतात.

VIEW ALL

Read Next Story