Earphones किंवा Earbuds मध्ये असलेला मळ 'या' 5 टिप्सनं करा साफ

Published by: Diksha Patil | Apr 05, 2025

आजकाल लोकं फक्त गाणी ऐकण्यासाठी नाही तर फोनवर बोलतानासुद्धा Earphones किंवा Earbuds वापरतात.

Published by: Diksha Patil | Apr 05, 2025

काही काळानंतर त्याच्या जाळीवर मळ साठल्याचे तुम्हाला दिसत असेल आणि त्यामुळेच आवाज कमी येतो.

Published by: Diksha Patil | Apr 05, 2025

सिलिका जेलसोबत इयरफोन एअरटाइट डब्यात ठेवा त्यामुळे आद्रता कमी होईल आणि स्पीकर साफ होईल.

Published by: Diksha Patil | Apr 05, 2025

इअरबड्स साफ करण्यासाठी तुम्ही ब्लोअर किंवा एअर कॅनचा वापर करू शकतात.

Published by: Diksha Patil | Apr 05, 2025

एक मऊ असा ब्रश घेऊन त्यानं जाळी हळू-हळू साफ करा.

Published by: Diksha Patil | Apr 05, 2025

बड्स घ्या आणि त्यावर सॅनिटायझर लावून इअरबड्स साफ करा. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Diksha Patil | Apr 05, 2025

VIEW ALL

Read Next Story