तुमच्याही फोनची चार्जिंग लगेच संपते? 8 सेटिंग्ज आताच करा बंद!

Published by: Pravin Dabholkar | Jul 15, 2025

फोनची स्क्रिन सर्वात जास्त बॅटरी संपवते. यासाठी ऑटो ब्राइटनेस कमी करुन मॅन्यूअली ब्राइटनेस कमी करा.

Published by: Pravin Dabholkar | Jul 15, 2025

काही अॅप्स बॅकग्राऊंडला सुरु असतात आणि बॅटरी संपवतात. सेटिंग्जमध्ये जाऊन ते बंद करा.

Published by: Pravin Dabholkar | Jul 15, 2025

फोनमधील बॅटरी सेव्हर मोड बॅकग्राऊंड अॅक्टीव्हीटी मर्यादित ठेवून बॅटरी वाचवा.

Published by: Pravin Dabholkar | Jul 15, 2025

वायब्रेशन मोडमुळे जास्त बॅटरी संपते. गरज नसेल तर आताच बंद करा.

Published by: Pravin Dabholkar | Jul 15, 2025

गरज नसेल तेव्हा जीपीएस, वायफाय आणि ब्लूटूथ बंद करा.

Published by: Pravin Dabholkar | Jul 15, 2025

स्क्रिन ऑटोमॅटीक बंद होण्याचा वेळ कमी करा. 15 किंवा 30 सेकंद ठेवा.

Published by: Pravin Dabholkar | Jul 15, 2025

5जी मुळे मोबाईल डेटा जास्त संपतो. गरज नसेल तर बंद ठेवा.

Published by: Pravin Dabholkar | Jul 15, 2025

बॅटरी जुनी किंवा खराब झाली असेल तर लवकर संपते. गरज पडल्यास बॅटरी बदला.

Published by: Pravin Dabholkar | Jul 15, 2025

VIEW ALL

Read Next Story